Aarti Badade
अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोनेरी साडीच्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. पारंपरिक पण आणि आधुनिक सुद्धा असा मस्त लुक आहे.
Sakal
मृणालने हलक्या सोनेरी रंगाची हस्तनिर्मित रेशमी साडी परिधान केली होती, ज्यात गुंतागुंतीची जरी आणि सिक्विन भरतकाम होते.
Sakal
सोनेरी साडीला तिने गडद जांभळ्या रंगाच्या हेवी वर्क ब्लाउजसोबत मॅच केले आहे. या कॉन्ट्रास्टमुळे लूकला खास मॉडर्न टच मिळाला.
Sakal
तिने हा लूक हिरवा कुंदन चोकर नेकलेस आणि त्यालाच जुळतील असे कानातल्यांनी पूर्ण केलादागिन्यांची निवड क्लासिक आणि अत्याधुनिक आहे.
Sakal
मृणालने कमीतकमी मेकअप लूक निवडला न्यूड लिप्स, ओल्या बेस आणि चमकदार आयशॅडोकेस सरळ व मोकळे सोडले.
Sakal
सोनेरी हील्स आणि स्टेटमेंट रिंग (Statement Ring) सह तिने लूकला पूर्ण केले आहे.
Sakal
मृणालचा हा लूक उत्सव आणि लग्न समारंभ या वेळी उठून दिसेल. पारंपरिक आणि आधुनिक लूकचा सुंदर मेळ!
Sakal
Sakal