Anuradha Vipat
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती शर्माने आनंदाची बातमी दिली आहे.
अदिती दुसऱ्यांदा आई झाली आहे.
आदितीने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.
ही गुड न्यूज आदितीने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे .
अदिती आणि सरवर यांनी २०१४ मध्ये लग्न केलं होतं.
लग्नानंतर १० वर्षांनी अदिती दुसऱ्यांदा आई झाली आहे .
अदितीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे