मराठी अभिनेत्रींचा 'हा' खणखणीत अंदाज पाहिला का..?

Monika Lonkar –Kumbhar

सायली संजीव

अभिनेत्री सायली संजीवचा खण साडीतला अनोखा अंदाज.

Marathi Actresses in khan sari

सोनाली कुलकर्णी

'महाराष्ट्राची अप्सरा' सोनाली कुलकर्णी या निळ्या खण साडीत सुंदर दिसतेयं.

Marathi Actresses in khan sari

मिताली मयेकर

अभिनेत्री मिताली मयेकर या पोपटी रंगाच्या खण साडीत उठून दिसत आहे.

Marathi Actresses in khan sari

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामीचे सौंदर्य या निळ्या रंगाच्या खण साडीत खुलून दिसत आहे.

Marathi Actresses in khan sari

उर्मिला कानेटकर-कोठारे

अभिनेत्री उर्मिला कानेटकर या पिवळ्या रंगाच्या खण साडीत खूप छान दिसत आहे. गोल्डन ज्वेलरी कॅरी करत तिने लूक पूर्ण केला आहे.

Marathi Actresses in khan sari

तेजस्विनी पंडीत

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत या खण साडीत खूपच गोड दिसतेयं.

Marathi Actresses in khan sari

रेश्मा शिंदे

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे या हिरव्या रंगाच्या खण साडीमध्ये उठून दिसत आहे.

Marathi Actresses in khan sari

'झिम्मा' फेम अभिनेत्रीचे हे स्टनिंग साडी लूक्स एकदा बघाच..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sayali sanjeev