Swadesh Ghanekar
चेन्नई सुपर किंग्सला यंदाच्या पर्वात पाच सामन्यांत चार पराभवांचा सामना करावा लागला आहे.
ऋतुराज गायकवाडने दुखापतीमुळे माघार घेतली अन् CSK चे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे आले.
कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल जेतेपदात रोहित शर्मासोबत संयुक्त अव्वल स्थान
आयपीएलच्या इतिहासात कर्णधार म्हणून १००+सामने जिंकणारा एकमेव खेळाडू
कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये विजयाची सर्वोत्तम टक्केवारी नावावर
आयपीएलच्या सर्वाधिक दहा फायनल खेळणारा एकमेव कर्णधार
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा नावावर
चेन्नईचा कर्णधार म्हणून सर्वाधिक १५ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा खेळाडू
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून नेतृत्व करणारा पहिलाच