Shubham Banubakode
वीर बाल दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातील २० मुलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
१८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडलेल्या मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
या पुरस्कारांमध्ये बिहारचा १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचाही समावेश आहे.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
हा दिवस गुरु गोविंद सिंह महाराजांचे सुपुत्र साहिबजादे अजीत सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली होती.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
१९९६ मध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने असाधारण कामगिरी करणाऱ्या मुलांसाठी या पुरस्काराची सुरुवात केली.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
प्रत्येक विजेत्याला पदक, प्रमाणपत्र आणि १ लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
५ ते १८ वयोगटातील भारतीय मुलांना कला, शौर्य, नवाचार, शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
Prize Money Did Vaibhav Suryavanshi Get With National Bal Puraskar
esakal
Spam Call Problem Solution in India
esakal