सकाळ डिजिटल टीम
वानखेडेवर पुन्हा गुंजणार ‘धोनी-धोनी’, ६ मॅचेसनंतर ‘थाला’ची धमाकेदार एन्ट्री.
MS Dhoni comeback
esakal
चेन्नई फॅन्ससाठी मोठी बातमी, महेंद्र सिंह धोनी आता मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
MS Dhoni comeback
esakal
पोटरीच्या दुखापतीमुळे पहिले ६ सामने गमावल्यानंतर धोनी आता पूर्ण फिट झाल्याचं दिसत आहे.
MS Dhoni comeback
esakal
प्रॅक्टिसमध्ये बॅटिंग आणि कीपिंग करताना धोनीचा आत्मविश्वास पुन्हा दिसून आला.
MS Dhoni comeback
esakal
आता मोठा प्रश्न असा आहे की, धोनी कोणाच्या जागी टीममध्ये येणार?
MS Dhoni comeback
esakal
संभावना आहे की मॅथ्यू शॉर्टच्या जागी धोनीला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकते.
MS Dhoni comeback
esakal
धोनी परतल्यावर विकेटकीपिंग तोच करणार, त्यामुळे संजू सॅमसन ची भूमिका बदलू शकते.
MS Dhoni comeback
esakal
most finals in IPL history
esakal