सकाळ डिजिटल टीम
१० वेळा फायनल खेळणारे खेळाडू तुम्ही पाहिले असतील, पण इथे तर ११ वेळांचा मोठा विक्रम आहे.
most finals in IPL history
esakal
फायनल गाठणं खूप कठीण असतं, पण एक खेळाडू वारंवार तिथे पोहोचत राहिला.
most finals in IPL history
esakal
सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १० वेळा फायनल खेळत मोठा विक्रम केला आहे.
most finals in IPL history
esakal
रोहित शर्मा याने ८ वेळा फायनल खेळत या यादीत आपलं स्थान मजबूत केलं आहे.
most finals in IPL history
esakal
पण या सर्वांच्या पुढे एक असा खेळाडू आहे ज्याने चक्क ११ वेळा फायनल गाठली आहे!
most finals in IPL history
esakal
हा ‘फायनल किंग’ म्हणजे महेंद्रसिंग धोनी असून त्याने चेन्नईला १० वेळा आणि पुणेला १ वेळा फायनलमध्ये नेलं आहे.
most finals in IPL history
esakal
Tilak Varma
Sakal