CSK चा मेंटर झाल्यावर धोनीला किती पैसे मिळणार?

Vinod Dengale

धोनी

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार धोनीने खेळाडू म्हणून IPL 2027 पूर्वी निवृत्ती घेतली.

MS Dhoni Mentor Salary

| esakal

माही

IPL आणि भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या 'माही' नावाचा खेळाडू म्हणून प्रवास थांबला.

MS Dhoni Mentor Salary

| esakal

मेंटॉर

मात्र खेळाडू म्हणून रिटायर झाला असला तरी CSK चा मेंटॉर म्हणून धोनी नव्या भूमिकेत दिसणार आहे.

MS Dhoni Mentor Salary

|

eSakal

4 कोटी

IPL 2026 मध्ये खेळाडू म्हणून धोनीला 4 कोटी रुपये दिले जात होते.

MS Dhoni Mentor Salary

|

eSakal

हेड कोच

CSK चा माजी हेड कोच फ्लेमिंगला 7.5 कोटी रुपये दिले जात होते.

MS Dhoni Mentor Salary

|

eSakal

सॅलरी

आता मेंटॉरच्या भूमिकेत धोनीला किती रुपये दिले जाईल याबाबत CSKने अधिकृत माहिती दिलेली नाही.

MS Dhoni Mentor Salary

|

esakal

5 कोटी

मात्र 3 ते 5 कोटी रुपये दिले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे.

MS Dhoni Mentor Salary

|

eSakal

तुरुंगातून पळून इंग्रजांविरुद्ध उभी केली 8 हजारांची फौज! कोण होता हा मराठा सरदार?

Maratha Sardar Revolt Against British

|

eSakal

हेही वाचा