Varsha Balhe
माजी कर्णधार एमएस धोनी त्याच्या शांत स्वभावासोबतच कार आणि बाइक्सच्या प्रचंड आवडीसाठीही ओळखला जातो.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
फेरारी ५९९ जीटीओ ही धोनीच्या कलेक्शनमधील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक मानली जाते. याची किंमत साधारणपणे ₹३.५ कोटी ते ₹१० कोटींहून अधिक असते.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
पोर्श ९११ ही वेगवान कामगिरी आणि आकर्षक डिझाइनसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ८८.०६ लाखांपासून सुरू होऊन ते ४.२६ कोटींपर्यंत असते.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक ही शक्तिशाली SUV धोनीच्या गॅरेजची शान वाढवते. याची सुरुवात 63.00 लाख (सुरुवातीची) पासून सुरू होते आणि ती 67.50 लाख पर्यन्त असते.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
रॉल्स रॉयस सिल्व्हर Wraith II ही धोनीच्या क्लासिक आणि लक्झरी आवडीचे प्रतीक मानली जाते.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
हमर H2 ही धोनीच्या सर्वात खास आणि दमदार SUV पैकी एक आहे.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
रांचीतील धोनीच्या फार्महाऊसमध्ये अनेक दुर्मिळ आणि आलिशान गाड्यांचा संग्रह आहे.
MS Dhoni’s Passion for Luxury Cars
esakal
History Of Dharur Fort In Maharashtra
esakal