Pranali Kodre
आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. यंदाचा आशिया कप टी२० प्रकारात खेळला जात आहे.
Asia Cup 2025
Sakal
हा एकूण १७ वा आशिया कप असला तरी तिसराच टी२० प्रकारातील आशिया कप आहे.
Asia Cup 2025
Sakal
दरम्यान, आशिया कपच्या इतिहासात एक असा विक्रम आहे, जो आत्तापर्यंत केवळ माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे.
Captain MS Dhoni Asia Cup Record
Sakal
भारताकडून आत्तापर्यंत धोनीव्यतिरिक्त रोहित शर्मा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनीच कर्णधार म्हणून दोनदा आशिया कप जिंकला आहे.
Rohit Sharma - MS Dhoni
Sakal
मात्र धोनी असा एकमेव कर्णधार आहे, ज्याने वनडे आणि टी२० अशा दोन्ही प्रकारात आशिया कप जिंकला आहे.
Captain MS Dhoni Asia Cup Record
Sakal
धोनीने कर्णधार म्हणून २०१० साली वनडे प्रकारात, तर २०१६ साली टी२० प्रकारात आशिया कप जिंकला आहे.
Captain MS Dhoni Asia Cup Record
Sakal
रोहितने २०१८ आणि २०२३ मध्ये आशिया कप कर्णधार म्हणून जिंकला. पण दोन्ही वेळी ही स्पर्धा वनडे प्रकारात झाली होती.
Captain MS Dhoni Asia Cup Record
Sakal
अझरुद्दीन यांनी १९९० आणि १९९५ साली वनडे प्रकारात झालेला आशिया कप कर्णधार म्हणून जिंकला होता.
Mohammad Azharuddin
Sakal
Virat Kohli - Rohit Sharma