सकाळ डिजिटल टीम
माजी कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवाच्या सोशल मीडिया हॅंडसवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धोनी या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये एमएस धोनी आपल्या कुत्र्याची काळजी घेताना पाहायला मिळत आहे.
धोनी कंगव्याने श्वानाच्या अंगावरील केस विंचरत आहे.
या व्हिडीओमधून आपल्याला धोनीचे श्वानप्रेम पाहायला मिळत आहे.
यावेळी त्याची मुलगी झिवा देखील इथे उपस्थित आहे.
माजी कर्णधार लवकरच आपल्याला आगामी आयपीएल हंगामात खेळाताना पाहायला मिळणार आहे.