सकाळ डिजिटल टीम
क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.
घटस्फोटच्या बातमीनंतर दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत.
दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. तर चहलने धनश्री सोबतचे सर्व फोटोज डिलीट केले आहेत.
चहलची पत्नी धनश्री वर्मा कोरिओग्राफर असून ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.
तिच्या डान्सच्या व्हिडीओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल होतात.
डान्सर धनश्री वर्माचे इंस्टाग्रामवर ६.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
त्याचबरोबर तिचे युट्यूबवर २.७९ मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.
फिरकीपटू युझवेंद्र चहलचे इंस्टाग्रामवर ९.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.