धोनीचा 'समुराई' लूक चर्चेत

प्रणाली कोद्रे

भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी नेहमीच त्याच्या कामगिरीबरोबरच त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

MS Dhoni | Visakhapatnam | IPL | X/IPL

त्यातही धोनीची हेअरस्टाईल हा बऱ्याचदा चर्चेचा विषय ठरतो.

MS Dhoni | esakal

धोनीने गेल्या काही महिन्यांपासून त्याचे केस वाढवले आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याचे मानेपर्यंत रुळणारे केस होते. त्याप्रमाणेच अनेक वर्षांनंतर चाहत्यांना त्याला आयपीएल 2024 दरम्यान लांब केसात पुन्हा पाहायला मिळत आहे.

MS Dhoni | Visakhapatnam | X/ICC

आता पुन्हा एकदा धोनीच्या नव्या लूकने लक्ष वेधले आहे.

MS Dhoni | CSK | IPL | Sakal

धोनीचे केस मोठे वाढलेले असल्याने त्याने अर्ध्या केलांची पोनी बांधलेला लूक केला होता.

MS Dhoni | X/ChennaiIPL

त्याचा या पोनी बांधलेल्या लूकमधील फोटो चेन्नई सुपर किंग्सने फोटोही शेअर केला असून त्याला '7 समुराई' असे कॅप्शन दिले आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

धोनीच्या या समुराई लूकलाही चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

'गोलंदाजांना वाचवा', आर अश्विनने असं का म्हणाला?

R Ashwin | X/IPL