Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आता केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसत असला, तरी त्याची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही.
MS Dhoni
Sakal
धोनी जिथेही जातो, तिथे त्याला त्याचे चाहते भेटतातच. तसेच त्यांचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत असतात.
MS Dhoni
Sakal
नुकतेच धोनीचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात तो त्याच्या फॅनच्या बाईकवर ऑटोग्राफ देत आहे.
MS Dhoni Signs Fan's Bike
Instagram/bcci_krishna
खरंतर धोनीला स्वत:ला बाईक आणि कारची प्रचंड आवड आहे, त्यामुळे हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
MS Dhoni Signs Fan's Bike
सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो @bcci_krishna या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
MS Dhoni Signs Fan's Bike
Instagram/bcci_krishna
या व्हिडिओमध्ये दिसते की चाहत्याच्या लाल रंगाच्या Royal Enfield Interceptor 650 या बाईकला पाहून धोनी प्रभावित झाला.
MS Dhoni Signs Fan's Bike
Instagram/bcci_krishna
त्यानंतर त्याने बाईकच्या पेट्रोल टँकवर स्वाक्षरी केली, त्यानंतर तो त्याला असंही म्हणाला की बाईक चालवून रिपोर्ट दे.
हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला दोनच दिवसात ३८ लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत.
MS Dhoni Signs Fan's Bike
Instagram/bcci_krishna
Sachin Tendulkar’s advice to Harmanpreet Kaur
Sakal