Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा क्रिकेटपटू असला तरी टेनिसचाही मोठा चाहता आहे.
MS Dhoni At US Open 2025
Sakal
धोनी अनेकदा रांचीमध्ये टेनिस खेळतानाही दिसतो. तो काही स्थानिक स्पर्धांमध्येही सहभागी होतो.
MS Dhoni At US Open 2025
Sakal
धोनीने अनेकदा ग्रँड स्लॅम स्पर्धांनाही हजेरी लावताना दिसला आहे.
MS Dhoni At US Open 2025
Sakal
नुकताच त्याने अमेरिकन ओपन २०२५ स्पर्धेतील सामन्यांसाठी न्यूयॉर्कमधील आर्थर ऍशले स्टेडियमवर त्याच्या मित्रांसह हजेरी लावली होती.
MS Dhoni At US Open 2025
Sakal
धोनीने नोवाक जोकोविच आणि टेलर फ्रिट्स यांच्यात झालेला उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याचा आनंद घेतला. या सामन्यात जोकोविचने बाजी मारली.
Novak Djokovic Beats Taylor Fritz
Sakal
धोनीसोबत हा सामना पाहातानाचा व्हिडिओ बिझनेसमन हितेश सांघवी यांनी शेअर केला आहे.
MS Dhoni At US Open 2025
Sakal
या व्हिडिओवर धोनीच्या चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.
MS Dhoni At US Open 2025
Sakal