'थाला फॉर अ रिझन' सोशल मीडियावर का होता ट्रेंड? खुद्द धोनीनेच केला होता खुलासा!

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय 'थाला' ट्रेंड

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाशी जोडलेला 'थाला फॉर अ रिझन' हा सोशल मीडियावर तुफान चालणारा एक प्रसिद्ध ट्रेंड आहे.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

'थाला' शब्दाचा अर्थ

तमिळ भाषेत 'थाला' (Thala) या शब्दाचा अर्थ 'नेता' किंवा 'प्रमुख' असा होतो, ज्या प्रेमाच्या नावाने चेन्नईचे चाहते धोनीला हाक मारतात.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

जर्सी नंबर ७ चे वेड

महेंद्रसिंग धोनीची जर्सीचा नंबर ७ असून त्याचा जन्मही ७ जुलैला झाला असल्याने चाहत्यांसाठी हा आकडा अतिशय खास आहे.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

मजेत जोडले जाणारे अंक

या ट्रेंडनुसार चाहते जगातील कोणत्याही घटनेचा किंवा शब्दाचा संबंध गमतीशीर पद्धतीने '७' या आकड्याशी जोडून हा हॅशटॅग वापरतात.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

धोनीची मजेशीर प्रतिक्रिया

हा ट्रेंड सोशल मीडियावर कसा सुरू झाला, याबाबत खुद्द धोनीलाही सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, असे त्याने एका कार्यक्रमात सांगितले होते.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

इन्स्टाग्रामवरून मिळाली माहिती

मला या ट्रेंडबाबत सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनच समजले, असा खुलासा करत धोनीने चाहत्यांचे कौतुक केले.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

चाहत्यांच्या प्रेमाची पावती

मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसलो, तरी माझे चाहते नेहमी माझा बचाव करतात आणि प्रेम देतात, असे भावनिक उद्गार धोनीने काढले होते.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

चाहत्यांचा अनोखा अंदाज

कुठल्याही कारणाशिवाय किंवा गमतीशीर आकड्यांच्या जोरावर चाहत्यांनी सुरू केलेला हा ट्रेंड म्हणजे धोनीबद्दलच्या त्यांच्या अफाट प्रेमाचे प्रतीक आहे.

Why 'Thala for a Reason' Trends: MS Dhoni Reveals All

|

sakal 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या भारतातील पहिल्या महिला वकील कोण?

First Indian Woman to Study Law at Oxford University

|

sakal 

आणखी वाचा