Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यात टी२० पाठोपाठ वनडे मालिकाही १५ नोव्हेंबर रोजी ३-१ अशा फरकाने जिंकली.
Team India
Sakal
या वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील भारतीय संघाकडून खेळले.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
विराट आणि रोहित हे दोघेही कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाले असल्याने केवळ वनडे क्रिकेट खेळतात.
Rohit Sharma
Sakal
विराट आणि रोहित यांनी आधीच हे सांगितले आहे की २०२७ वनडे वर्ल्ड कप त्यांची अखेरची स्पर्धा असेल.
Virat Kohli
Sakal
त्यामुळे सध्याचा हा त्यांचा अखेरचा न्यूझीलंड दौरा होता, अशी चर्चा आहे. मात्र त्यांच्यासाठी कामगिरीच्या दृष्टीने ही वनडे मालिका फारशी खास ठरली नाही.
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal
विराटने भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ४ सामन्यात एका अर्धशतकासह सर्वाधिक ८६ धावा केल्या.
Virat Kohli
Sakal
रोहितने भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ४ सामन्यांत ३० धावा केल्या.
Rohit Sharma
Sakal
Mahli Beardman
Sakal