मुग्धा वैशंपायनचं नवं गाणं लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

मुग्धा वैशंपायन

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायन

खास गोष्ट

आता मुग्धा लवकरच श्रोत्यांसाठी एक खास गोष्ट घेऊन येत आहे.

पोस्ट शेअर

यासंदर्भात तिने सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. मुग्धा वैशंपायनने काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती.

युट्यूब चॅनेल

स्वतःचा सेल्फी फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, “कामासाठी वेड्यासारखी धावतेय. लवकरच माझ्या युट्यूब चॅनेलवर काहीतरी नवीन घेऊन येत आहे. असेच जोडलेले राहा.”

नवं गाणं

रामनवमीला मुग्धाचं नवं गाणं ‘राघवा रघुनंदना’ भेटीस येतं आहे.

श्रोत्यांच्या भेटीस

दोन वर्षांपूर्वी रामनवमीच्या निमित्ताने प्रथमेश लघाटेचं ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे गाणं श्रोत्यांच्या भेटीस आलं होतं

म्हणून प्रार्थना बेहेरेने सोडली मुंबई