हुंड्यामध्ये ३०० महिला घेणारा मुघल माहितंय का?

सकाळ वृत्तसेवा

भारतामध्ये लग्नकार्यात हुंड्यामध्ये पैसे, महागड्या वस्तू किंवा जमिनी दिल्या जातात.

परंतु एका मुघल बादशहाने हुंड्यामध्ये ना सोनं-चांदी घेतलं ना जमीन-जुमला. कुठलीही संपत्ती घेतली नव्हती.

त्या बादशहाने जेव्हा लग्न केलं, तेव्हा त्याने ३०० महिला घेतल्या. त्या दासी होत्या, असंही म्हटलं जातं.

असं सांगितलं जातं की, अकबरला मरियम उज जमानीला हुंड्यात ३०० दासी मिळाल्या होत्या.

यासंबंधी ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यामुळे याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

अकबराला ३०० बायका होत्या. त्यामुळे असं म्हटलं जात असावं, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.

३०० पैसी ३५ बायकांनाच अकबराने शाही अधिकार दिले होते. परंतु त्याच्या हरममध्ये हजारो महिला होत्या.

हरममध्ये अनेक देशांच्या बायका आणल्या जायच्या. काहींवर बादशहा फिदा व्हायचा.

हरममध्ये बादशहाच्या बेडवर कोण जाणार, हेदेखील ठरलं जायचं. त्यानुसार स्त्रीयांना पाठवलं जात असे.

हरममध्ये बादशहाच्या बेडवर कोण जाणार, हे कसं ठरायचं?

<strong>येथे क्लिक करा</strong>