दासींची विशेष काळजी का घ्यायचे मुघल बादशहा?

सकाळ डिजिटल टीम

मुघल

मुघलांच्या रंगेलपणाचे किस्से सर्वांनाच माहिती आहेत. आपली हवस भागवण्यासाठी त्यांनी हरम नावाचा प्रकार सुरु केला होता

इतिहास

मुघलांनी स्त्रीयांना कसं वापरुन घेतलं? याची वर्णनं इतिहासाच्या पानांमध्ये आहेत. दासी गटाची मुघलं विशेष काळजी घ्यायचे

दासी

दासींना पूर्ण आराम मिळावा, त्यांची झोप व्हावी, यासाठी मुघलांनी आदेश देखील दिलेले आहेत.

हरम

मुघलांच्या हरममध्ये रात्रीपासून ते पहाटेपर्यंत अय्याशी सुरु असायची. त्यांच्या सेवेसाठी दासी असायच्या.

आदेश

या दासींना मग झोप मिळायची नाही, मग मुघल सम्राट त्यांच्या झोपेची काळजी घ्यायचे. त्यासाठी तसे आदेश द्यायचे.

बादशहा

दासींना सेवा करावी लागे, नृत्य करावं लागे, बादशहांच्या सगळ्या मर्जी पूर्ण कराव्या लागत होत्या.

आराम

दासींचा दुसरा गट दुसऱ्या दिवशी सेवेत असे. पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी आराम दिला जात असे

बादशहा

बादशहासमोर कला सादर करण्यासाठी नृत्यांगणा आणि दासींमध्ये स्पर्धा रंगायच्या. बादशहाला खूश करण्यासाठी प्रयत्न केले जायचे.

नृत्यांगणा

मुघल बादशाहांना दासींविषयी किंवा नृत्यांगणांविषयी प्रेम नसे. मात्र त्यांच्यामुळे सेवेत खंड पडायला नको, याची काळजी घेतली जायची.

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>