मुघल बादशाहाला मटण-चिकन नाहीतर 'हा' शाकाहारी पदार्थ आवडायचा

Apurva Kulkarni

मुघल

मुघल साम्राज्यात नेहमीच मासांहारी पदार्थ बनवले जायचे. बिर्याणी, कोरमा, कबाब हे पदार्थ नेहमी असायचे.

AKBAR VEGETARIAN FOOD

|

esakal

बादशाह

मुघल बादशाह अकबरला शिकारीचा शौक होता, पंरतु त्याला मटणाशी खास लगाव नव्हता.

AKBAR FAVOURITE VEGETARIAN DISH

|

esakal

मांसाहार

नवरत्न अबुल फजल याने ‘आईन-ए-अकबरी’मध्ये लिहलय की, अकबर मांस खाणं टाळायचे.

AKBAR EATING HABITS

|

esakal

दही आणि भात

अबुल फजल यांच्या मते अकबर त्यांच्या भोजनाची सुरुवात दही आणि भाताने व्हायची.

AIN-I-AKBARI AKBAR FOOD,

|

esakal

शाकाहारी पदार्थ

अकबर यांना पुलाव, डाळ आणि मोसमी भाज्या आवडायच्या.

MUGHAL FOOD HABITS

|

esakal

शरीर संतुलित राहतं

ते असं मानायचे की, डाळ, मोसमी भाज्या अशा जेवणानं शरीर संतुलित राहतं.

MUGHAL EMPEROR DIET

|

esakal

अकबर

कालांतराने अकबरने मार्चचा संपूर्ण महिना आणि त्याच्या जन्माचा ऑक्टोबर महिना शाकाहारी राहण्याचा नियम बनवला होता.

E, MUGHAL ROYAL FOOD

|

esakal

ऑनलाईन पद्धत नसतानाही मुघल काळातील महिला कपडे कसे मागवायच्या?

MUGHAL WOMEN FASHION

|

esakal

हे ही पहा...