ऑनलाईन पद्धत नसतानाही मुघल काळातील महिला कपडे कसे मागवायच्या?

Apurva Kulkarni

स्वतंत्र व्यवस्था

राजदरबारात कपडे, दागिने, भरतकाम आणि कापड तयार करणाऱ्या कारागिरांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती.

MUGHAL WOMEN FASHION

|

esakal

रेशीम

बाजारातील व्यापारी विविध प्रांतामधून रेशीम, मलमल, कापूस आणतं. त्यानंतर श्रीमंत कुटुंबे व्यापाऱ्याकडून ते कापड निवडून घेत.

MUGHAL CLOTHING HISTORY,

|

esakal

पोशाख

त्यानंतर माप घेऊन पोशाख शिवला जात असते.

MUGHAL ERA SHOPPING

|

esakal

दासी किंवा सेवक

राजघराण्यातील महिलांना स्वत: बाजारात जाण्याची गरज नसे, दासी किंवा सेवक त्यांच्यासाठी कपडे आणत.

MUGHAL ROYAL FASHION

|

esakal

व्यापारी

दूर ठिकाणाहून विशिष्ट कापड आणायचं असेल तर व्यापारी किंवा मध्यस्थामार्फत मागवले जाई.

MUGHAL SILK CLOTHES,

|

esakal

पत्रव्यवहार, दूत

त्यासाठी खास पत्रव्यवहार, दूत आणि व्यापारी कारवाँ वापरले जात.

MUGHAL COTTON FABRIC

|

esakal

लोकप्रिय पोशाख

आता एखादा पोशाख लोकप्रिय झाला की, व्यापारी, कारागीर प्रवाशांमार्फत इतर ठिकामी माहिती पोहोचत असतं.

MUGHAL DRESS MAKING

|

esakal

लिपस्टिक नसूनही मुघल स्त्रियांचे ओठ लाल कसे असायचे? हे आहे सौंदर्याचे सिक्रेट

ATTAR BEAUTY ROUTINE

|

esakal

हे ही पहा...