मुघल बादशहांच्या वाईट सवयी, झोपेसाठी व्याकूळ असायच्या शहजाद्या...

सकाळ वृत्तसेवा

मुघल

मुघलांच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या राण्या आणि शहजाद्या रात्र-रात्र झोपू शकत नव्हत्या.

बादशाह

मुघल बादशाह रात्री उशिरा हरममध्ये पोहोचायचे आणि पहाटेपर्यंत हरममध्येच थांबायचे.

अय्याशी

रात्रभर, नाचगाणं, अय्याशी सुरु असायची. त्यातच बादशाह आपल्या आवडत्या स्त्रीसोबत वेळ घालवायचे.

दारु

त्यामुळे महिलांना तिथेच थांबून बादशहासाठी दारु तयार ठेवावी लागत असे.. काहींना नृत्यकला सादर करावी लागे.

रात्रभर

रात्रभर सुरु असलेलं नाचगाणं, आवाज.. यामुळे हरममध्ये शांतता नसायची. त्यामुळे शहजाद्या झोपू शकत नसायच्या.

दासी

मात्र बादशहाला कशाचीही पर्वा नसायची. राण्या, शहजाद्या, दासी.. सगळेच ताटकळत बसलेले असायचे.

हरमचे नियम

हरममध्ये बादशहाच्या विरोधात कधीच कुणी तक्रार करु शकत नसायचं. हरमचे नियम कठोर होते.

तळघर

महिलांनी हरमचे नियम मोडले तर त्यांना तळघरात फासावर दिलं जायचं. आणि आतल्या मार्गाने प्रेत बाहेर फेकून दिलं जायचं.

शिक्षा

हरममधल्या महिलांना बादशहाशिवाय इतर पुरुषांकडे बघणंसुद्धा गुन्हा होता. तसं कुणी केलं तर शिक्षा निश्चित.

सुरक्षा

एवढंच नाही तर हरमच्या सुरक्षेसाठी धष्टपुष्ट महिला किंवा किन्नरांची नेमणूक केली जात होती.

कामवासना वाढवण्यासाठी मुघल काय खायचे?

mughal harem | esakal
<strong>येथे क्लि करा</strong>