मुघल बादशहांना कोणते गुप्त छंद होते?

संतोष कानडे

मुघल

मुघलांनी भारतावर साधारण ३३२ वर्षे राज्य केलं. त्यांनी अनेक छंद जोपासले, शौक केले आणि हवसदेखील पूर्ण केल्या.

बादशाह

अनेक मुघल बादशाहांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना नाचगाण्याचं छंद होते.

मैफिल

संगीत आणि नृत्याच्या मैफिली ऐकणे हा राजदरबारातील लोकप्रिय छंद होता. त्यामुळे अनेक कलावंतीनी त्यांच्या आश्रयाच्या असायच्या.

राज्यकारभार

मुघल बादशहा केवळ राज्यकारभार आणि युद्धांमध्येच नव्हे, तर अनेक वैयक्तिक छंदांमध्येही रमायचे.

सुगंधी अत्तर

काही मुघल बादशहा सुगंधी अत्तर आणि दुर्मिळ इत्रांचा संग्रह करत असत.

सुंदर हस्तलिखित

काव्य, चित्रकला आणि सुंदर हस्तलिखित ग्रंथांचा संग्रह करणे हेही अनेक मुघल सम्राटांचे आवडते छंद होते.

विशेष रस

अनेक मुघलांना महिलांमध्ये विशेष रस असायचा. त्यामुळे एखादी महिला कुठे बघितला वा आवडली तर लगेच तिला हरममध्ये ठेवलं जायचं.

शिकार

शिकार हादेखील मुघलांचा सर्वात आवडता छंद मानला जात असे आणि त्यासाठी मोठ्या मोहिमा आयोजित केल्या जात.

दुर्मिळ पक्षी

अनेक मुघल सम्राटांना दुर्मिळ पक्षी आणि प्राण्यांचे संगोपन करण्याची आवड होती.

अकबर

सम्राट अकबरला हत्ती पाळण्याचा आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचा विशेष शौक होता.

निसर्ग

जहांगीरला निसर्ग निरीक्षणाची आवड होती; तो पक्षी, प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवत असे.

दागिने

शहाजहानला मौल्यवान रत्ने, दागिने आणि कलात्मक वस्तू गोळा करण्याची आवड होती.

मुघलांच्या हरममधील स्त्रीयांसाठी आरशांच्या खोल्या का होत्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>