मुघलांच्या हरममधील स्त्रीयांसाठी आरशांच्या खोल्या का होत्या?

संतोष कानडे

मुघल

मुघल बादशहांचे राजवाडे, खासगी खोल्या आणि हरममध्ये मोठमोठे आरशे बसवलेले असायचे.

हरम

विशेषतः हरममधील महिलांसाठी ज्या खोल्या होत्या त्या तर आरशांनीच तयार केलेल्या असायच्या.

मुघल सम्राट

मुघल सम्राट हे कुठल्याही गोष्टीचा शौक करायचे, हे तर सर्वश्रुत आहे. महिलांना सर्व रुपात आरशात बघण्याची त्यांना आवड होती.

बादशहा

मुघल बादशहा आरशांचा वापर केवळ सजावटीसाठी नव्हे, तर राजेशाही वैभव दाखवण्यासाठीही करत असत.

राजवाडा

राजवाड्यांमध्ये मोठमोठे आरसे आणि काचेच्या नक्षीदार भिंती बसवल्या जात असत.

शीश महल

शहाजहानच्या काळात ‘शीश महल’सारख्या आरशांनी सजवलेल्या खोल्या विशेष प्रसिद्ध झाल्या.

कंदिलांचा उजेड

आरशांच्या मदतीने राजवाड्यातील प्रकाश अनेक पटींनी वाढवला जात असे, त्यामुळे रात्री कंदिलांचा उजेड अधिक भव्य दिसायचा.

गुप्त देखरेख

आरशांचा वापर गुप्त देखरेखीसाठीही केला जात असल्याच्या काही ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात.

स्थापत्यशैली

मुघल स्थापत्यशैलीमध्ये आरसे आणि रंगीत काच यांचा वापर सौंदर्य आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जात होता.

कलाकुसर

आजही आग्रा, लाहोर आणि राजस्थानातील काही ऐतिहासिक महालांमध्ये मुघलकालीन आरशांची कलाकुसर पाहायला मिळते.

शक्तिवर्धन करण्यासाठी मुघल कोणते व्यायाम करायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>