Saisimran Ghashi
मुघल सम्राटांनी अनेक लग्न करण्याचा मुख्य उद्देश वैयक्तिक सुख, राजकीय युती आणि सत्ता मजबूत करणे हाच होता. त्यात केवळ काही पत्नींनाच राजकीय अधिकार मिळाले.
मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्या नऊ बायका होत्या. त्यामध्ये महम बेगम, बीबी मुबारिका, आयेशा सुलतान बेगम यांचा समावेश होता.
बाबरचा मुलगा हुमायून याला अनेक बायका होत्या. ज्यात बेगा बेगम, महचाक बेगम, शाद बीबी, हमीदा बानो (अकबरची आई).
मुघल सम्राटांमध्ये सर्वाधिक बायका असलेला सम्राट. त्याच्या सुमारे ३०० बायका होत्या, पण त्यातील फक्त ३५ जणींना राजेशाही अधिकार होते. जोधाबाई त्याची सर्वात प्रसिद्ध पत्नी होती.
त्याला सुमारे २० बायका होत्या. त्यांची सर्वात प्रिय पत्नी नूरजहाँ होती. मानबाई आणि जगत गोसाईं या देखील पत्नी होत्या.
त्याच्या चार प्रमुख बायका होत्या. मुमताज महल (अर्जुमंद बानो बेगम) ही त्याची सर्वात प्रिय पत्नी होती. इतर पत्नी कंधारी बेगम, इज्ज-उन-निसा बेगम, मुती बेगम होत्या.
त्याच्या तीन प्रमुख पत्नी होत्या. दिलरास बानो (रबिया-उद-दौरानी), नवाबबाई (रहमत अल-निसा) आणि औरंगाबादी महाल. हिराबाई नावाच्या दासीशीही त्याचे प्रेमसंबंध होते.
औरंगजेबाचा मुलगा. त्याला तीन बायका होत्या. रमाणी गभारू (रहमत बानो बेगम), जहांझेब बानो (त्याची चुलत बहिण) आणि एक इराणी राजकुमारी.
त्याला चार पत्नी होत्या. सर्वात प्रसिद्ध पत्नी लाल कुंवर (इम्तियाज महल) होती, जी पूर्वी एक नर्तिका होती.
त्याच्या चार बायका होत्या. बादशाह बेगम, साहिबा महल, आणि उधमबाई ही नर्तिका होती.
शेवटचा मुघल सम्राट. त्याच्या चार पत्नी आणि अनेक उपपत्नी होत्या. झीनत महल ही त्याची सर्वात प्रिय आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली पत्नी होती.