Apurva Kulkarni
मुघलांच्या काळा महिला सुंदर दिसण्यासाठी खास पारंपारिक ब्युटी सीक्रेट वापरायच्या.
MUGHAL BEAUTY SECRETS
esakal
चेहरा, हात-पाय स्वच्छ धुवून त्यांच्या ब्युटी रुटीनची सुरुवात व्हायची.
MUGHAL WOMEN BEAUTY ROUTIN
esakal
त्या स्नान करताना सुंगधी अत्तरांचा वापर करायच्या. शरीराला आणि कपड्यांना अत्तर लावायच्या.
MUGHAL ERA BEAUTY TIPS
esakal
मुघल काळातील महिला दात स्वच्छ ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या काडीचा वापर करत होत्या.
MUGHAL MAKEUP SECRETS
esakal
तसंच डोळ्यांच्या सौंदर्यासाठी काजळाचा वापर करायच्या. काजळाची ही भारतीय सौंदर्यसंस्कृतीत फार जुनी परंपरा आहे.
MUGHAL ERA MAKEUP
esakal
मुघल काळातील महिला ओठांवर लाल कलर येण्यासाठी पानाचा वापर करत होत्या.
MUGHAL WOMEN RED LIPS
esakal
तसंच सौंदर्य वाढवण्यासाठी हात-पायांना मेहंदीही लावायच्या.
UGHAL WOMEN MAKEUP
esakal
चेहऱ्याला लावणाऱ्या पावडरमध्ये मोती, तृणमणी, कस्तुरी, कपूर आणि सुगंधी लाकडांचा समावेश असे.
ATTAR BEAUTY ROUTINE
esakal