मुघलांच्या हरममधल्या महिला अस्वस्थ का असायच्या?

सकाळ वृत्तसेवा

मुघल

मुघलांच्या हरममध्ये हजारो महिला असायच्या. बादशहांच्या अय्याशीसाठी त्यांचा वापर होत असे.

बादशहा

मुघल बादशहा नाराज होऊ नये, त्याची आपल्यावर मेहरनजर असावी, यासाठी महिला स्वतःला मेन्टेंन ठेवायच्या.

हरम

सायंकाळची वेळ झाली की हरममधल्या महिला मेकअप करायच्या. नाचगाण्यासाठी तयार व्हायच्या.

नाराज

बादशहाच्या नजरेमध्ये आपण कमी पडू नये, यासाठी हवं ते सगळं करायच्या. कारण बादशहा नाराज होऊ नये.

कष्ट

बादशहा नाराज होऊ नये, यासाठी महिला सतत चिंतीत असायच्या. त्यासाठीच त्या कष्ट घ्यायच्या.

बादशहा

बादशहा कुणासोबत बिछाण्यावर जाणार, हेदेखील आधीच ठरलेलं असायचं. बादशहाच ते ठरवायचा.

मेकअप

एखादी महिला चांगल्या पद्धतीने तयार झाली नसेल, मेकअप नसेल तर बादशहा नाराज व्हायचा.

नृत्यांगणा

यामुळेच हरममधल्या महिला कायम चिंतेत असायच्या. दासी, नृत्यांगणा, कनिज, बेगम सगळ्या महिला तणावात जीवन जगायच्या.

या मुघल बादशहाची दाढी रात्रीतून का झाली होती पांढरी?

<strong>येथे क्लिक करा</strong>