संतोष कानडे
मुघलांचा इतिहास लिहित असताना हरम हा विषय सोडून देता येत नाही. त्यामुळे इतिहासकारांना हा विषय हाताळलेला आहे.
मुघलांनी हरममध्ये हजारो महिला ठेवल्या होत्या. अनेक महिलांवर शारीरिक, मानसिक अत्याचार व्हायचे.
महिला
प्रत्येकदिवशी बादशहासोबत कोण जाणार, हे ठरवण्याचा एक नियम मुघलांनी घालून दिला होता.
बहुतांशवेळा बादशहा स्वतःच ठरवायचा की हरममध्ये आपल्यासोबत कोण येणार.
बादशहाला नकार देण्याची हिंमत कुठल्याची स्त्रीमध्ये नसायची. तसं तिने केलं तर परिणाम अतिशय वाईट व्हायचे.
अकबराच्या हरममध्ये तर पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या. त्यात राण्या, दासी, कनीज, सेवेकरी असायच्या.
रात्री उशिरापर्यंत नाचगाणं, नशेखोरी चालू असायची. स्त्रीयांना तासन्तास नाचत रहावं लागे.
बादशहा जेव्हा हरममध्ये असायचा तेव्हा तो स्वतः कुणासोबत जाणार हे ठरवायचा.