खानजादा बेगम कोण होती? मुघल बादशहाची बहीण जिने हरममध्ये भोगल्या नरकयातना?

सकाळ डिजिटल टीम

मुघलांचा इतिहास

इतिहासाच्या पुस्तकात मुघलांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या जातात, पण त्यांच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक सत्ये आपल्याला माहीत नसतात.

Khanzada Begum

|

sakal

दुर्दैवी राजकन्या

ही कहाणी बाबरची बहीण खानजादा बेगमची आहे, जिने आपल्या सख्या भावासाठी आणि त्याच्या राज्यासाठी आयुष्यात अत्यंत भयानक आणि नरकासारखे दिवस सहन केले होते.

Khanzada Begum

|

sakal 

बाबरला वाचवण्यासाठी खानजादाचा त्याग

अफगानी सुलतान शायबानी खानने बाबरचा पराभव करून दिल्लीला सहा महिने वेढा घातला होता आणि सैनिक भुकेने मरत असताना, बाबरला वाचवण्यासाठी खानजादाने स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला.

Khanzada Begum

|

sakal 

शत्रूशी विवाह

कुटुंबाचा विरोध पत्करून खानजादाने भावाच्या रक्षणासाठी शत्रू शायबानी खानसोबत निकाह केला, मात्र या लग्नानंतर तिची आयुष्यभर केवळ दुरवस्थाच झाली.

Khanzada Begum

|

sakal 

मुलाच्या मृत्यू

शायबानी खानच्या हरममध्ये राहणाऱ्या खानजादाने एका मुलाला जन्म दिला, पण काही दिवसांतच त्या बालकाचा मृत्यू झाल्यामुळे पतीसोबतचे तिचे संबंध पूर्णपणे बिघडले.

Khanzada Begum

|

sakal 

शायबानी खान

शायबानी खानने खानजादाला स्वतःच्या हरममधून बाहेर काढून तिचा विवाह जबरदस्तीने आपल्या एका सैयद नावाच्या फौजी सैनिकाशी लावून दिला.

Khanzada Begum

|

sakal 

दुसऱ्या पतीचा मृत्यू

शाह इस्माइलसोबत झालेल्या युद्धात सैयद मारला गेला, त्यानंतर इस्माइलने खानजादाला काही काळ स्वतःकडे ठेवले होते.

Khanzada Begum

|

sakal 

दहा वर्षांनंतर सुटका

शाह इस्माइलला जेव्हा ती बाबरची बहीण असल्याचे समजले, तेव्हा त्याने तिचा आदर राखून तिला सुरक्षितपणे तब्बल १० वर्षांनंतर तिच्या भावाकडे परत पाठवून दिले.

Khanzada Begum

|

sakal

पंजाबच्या 'या' राजाकडे होता २९३० हिरे जडवलेला नेकलेस!

History of Patiala Necklace

|

sakal 

आणखी वाचा