दोन कोटींचा पॉकेटमनी घेणारी राजकुमारी

संतोष कानडे

शहाजहान

शहाजहानच्या १४ मुलांपैकी एक होती जहांआरा बेगम. शहाजहानची ही सगळ्यात आवडती मुलगी होती.

मुमताज महल

शाहजहान आणि मुमताज महलची ही मुलगी होती. फ्रेंच इतिहासकार फ्रेंकाई बर्नियर ट्रॅव्हल्स इन दर मुघल एम्पायर या पुस्तकात तिच्याविषयी लिहिलं आहे.

जहांआरा

१६३१ मध्ये मुमताजचा मृत्यू झाल्यानंतर जहांआरावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. शहाजहानने जहांआराला मुघल साम्राज्याची पादशाह बेगम ही पदवी दिली होती.

पॉकेटमनी

जहांआराला वर्षाला दोन कोटी रुपये पॉकेटमनी मिळायचा. तसेच तिच्याकडे अनेक जहागिऱ्या होत्या.

आग्रा किल्ला

जहांआराने आठ वर्षे आगऱ्याच्या किल्ल्यातील मुसम्मन बुर्जमध्ये कैद असलेल्या आपल्या वडिलांची सेवा केली.

संपत्ती

मुमताज महलच्या मृत्यूनंतर तिच्या संपत्तीचा अर्धा वाटा शाहजहांनने जहांआराला दिला होता.

चांदणी चौक

केवळ जहांआराला खरेदी करता यावी यासाठी शाहजहानने चांदणी चौकाची निर्मिती केली होती.

प्रेमी

जहांआराचे अनेक प्रेमी होते आणि त्यांना ती चोरुन चोरुन भेटायची, असंही इतिहासकार सांगतात.

राजा-महाराजांच्या गुप्तविद्या नेमक्या काय होत्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>