Yashwant Kshirsagar
मुघल साम्राज्यात एकेकाळी हिंदू बहुल असलेला भारत इस्लामी प्रभावाखाली आला. दिल्ली, आग्रा आणि इतर शाही राजधान्यांमध्ये नवीन नियम लागू झाले. यातील काही नियम आजही आश्चर्यकारक वाटतात.
Mughal Palace Rules
esakal
काकडी, मुळा आणि काही इतर भाज्यांना राजवाड्यात पूर्णपणे प्रवेश नाकारण्यात आला होता. रक्षकांनी प्रवेशद्वारांवरच या भाज्यांना आत जाण्यापासून रोखले जायचे.
Mughal Palace Rules
esakal
ही बंदी फक्त सामान्य लोकांसाठी नव्हती. राजवाड्यात राहणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी आणि अगदी खानसामांनाही या नियमांचे पालन करावे लागत असे. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज याची पुष्टी करतात.
Mughal Palace Rules
esakal
काकडी आणि मुळ्यांचा स्वभाव ‘थंड’ मानला जात असे. युनानी वैद्यक पद्धतीनुसार या भाज्या काही आरोग्य समस्यांशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांचा विशिष्ट गंध आणि जास्त पाण्याचे प्रमाण हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करते, असे मानले जात असे.
Mughal Palace Rules
esakal
मुघल सम्राट वैभवशाली जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होते. राजवाड्याचे वातावरण सुगंधी आणि शाही राखण्यासाठी काही भाज्यांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषतः मुळ्याचा उग्र वास अयोग्य ठरला.
Mughal Palace Rules
esakal
काही भाज्या अशुभ मानल्या जात असत किंवा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, असे समजले जाई. मुघल दरबारातील अनेक नियम ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार ठरवले जात असत.
Mughal Palace Rules
esakal
या भाज्या चिरताना किंवा सोलताना निर्माण होणारा कचरा आणि दुर्गंधी राजवाड्याची स्वच्छता व सुगंध बिघडवू शकत होती. म्हणूनच त्यांना बाहेरच ठेवले जायचे.
Mughal Palace Rules
esakal
काकडी-मुळ्यांव्यतिरिक्त काही फळे, मसाले आणि फुलांवरही अधूनमधून बंदी असायची. हे नियम मुघल हरम (जनानखाना) आणि खासगी कक्षांमध्ये अधिक कडक होते.
Mughal Palace Rules
esakal
शाही खानसामांना या नियमांबद्दल खास काळजी घ्यावी लागत असे. कोणतीही बंदी असलेली वस्तू आत आल्यास शिक्षा होऊ शकती.
Mughal Palace Rules
esakal
अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांच्या राजवटीत शाही दरबारातील प्रथा अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या. हे नियम त्यांच्या वैभवाचा आणि शिस्तीचा भाग होते.
Mughal Palace Rules
esakal
Papaya Tree Vastu
esakal