सकाळ वृत्तसेवा
न्यूयॉर्कच्या महागड्या ट्रिबेका परिसरात त्यांनी तब्बल 153 कोटी रुपयांना इमारत खरेदी केली आहे.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
ही इमारत ट्रिबेकामधील 11 ह्यूबर्ट स्ट्रीट येथे आहे. मागील 10 वर्षांपासून ही इमारत रिकामी होती.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
या डीलसाठी अंबानींनी 17.4 मिलियन डॉलर (सुमारे 153 कोटी रुपये) खर्च केले आहेत.
ही किंमत टेक अब्जाधीश रॉबर्ट पेरा यांनी 2018 मध्ये दिलेल्या रकमेपेक्षा कमी आहे.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
रॉबर्ट पेराने ही इमारत 2018 मध्ये 20 मिलियन डॉलरला खरेदी केली होती.
त्यांनी याला आलिशान हवेली बनवण्याचा विचार केला होता, पण तो प्लॅन कधीच पूर्ण झाला नाही.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
आर्किटेक्ट एरिक कॉबने या ठिकाणी 17,000 स्क्वेअर फूट हवेली बनवण्याची योजना आखली होती. यात एनबीए आकाराचा अर्धा बास्केटबॉल कोर्ट आणि आलिशान डायनिंग एरिया असणार होता.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
माया लिन या डिझायनरने देखील या इमारतीसाठी एक भव्य डिझाइन तयार केले होते.
त्यात 7 बेडरूम्स, अर्ध-ऑलिम्पिक स्विमिंग पूल होता.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची अमेरिकेतही शाखा कार्यरत आहे. यासाठी ही इमारत महत्त्वाची आहे.
Mukesh Ambani Buys Tribeca Building
Sakal
who is Zen Sadavarte
esakal