सिनेक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना मुक्ता बर्वेचा खास सल्ला

Anuradha Vipat

मुक्ता बर्वे

मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.

भरपूर मेहनत

यशासाठी सोपा मार्ग नसतो, कष्टपूर्वक मिळालेलं यशच टिकतं, असं सांगत मुक्ताने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना भरपूर मेहनत करा असा सल्ला दिला आहे

चित्रपटाच्या प्रोमोमधून

मुक्ता सध्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या प्रोमोमधून लक्ष वेधून घेते आहे

काम करण्याचा अनुभव

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांचे फायदे आणि आव्हानंही फार वेगवेगळी आहेत, असंही मुक्ता यावेळी म्हणाली

चित्रपट प्रदर्शित

मुक्ताचा आत्ता १ मे रोजी ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे

प्रेक्षकांचं मनोरंजन

तसेच या वर्षात मी छान प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे’ असं तिने या वर्षीच्या तिच्या कामांविषयी सांगितलं.

'हा' होता अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधला सर्वात वाईट चित्रपट

Amitabh Bachchan | esakal