kimaya narayan
ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंक शास्त्रही खूप महत्त्वाचं शास्त्र आहे. यातून व्यक्तीच व्यक्तिमत्त्व, चरित्र जाणून घेता येतं.
Numerology In Marathi
पण अंक शास्त्रातील एक मूलांक अतिशय धोकादायकआहेत . अनेकदा त्यांनी दिलेला शब्द ते फिरवतात. कोणता आहे हा मूलांक जाणून घेऊया.
Numerology In Marathi
हा मूलांक आहे 5. ज्यांचा जन्म 5,14,23 तारखेला झाला असतो त्यांचा मूलांक 5 असतो. यांचा स्वामी बुध आहे. हे लोक दिलेला शब्द फिरवण्यात माहीर असतात.
Numerology In Marathi
हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. यांच्यात उत्तम संवादकौशल्य असतं. या लोकांचा स्वभाव चतुर असतो याशिवाय मोकळ्या स्वभावाचे असतात.
Numerology In Marathi
हे लोक भांडण करण्यात माहीर असतात. यांच्याशी वाद घालणं तुम्हाला महाग पडू शकतं.
Numerology In Marathi
या शिवाय हे लोक उत्तम व्यावसायिक असतात. उत्तम बिझनेसमन म्हणून ते स्वतःला सिद्ध करतात.
Numerology In Marathi
भन्नाट व्यक्तिमत्त्व
या शिवाय त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप मैत्रीपूर्ण असतं. ते एक भन्नाट आणि विनोदी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असतात.
Numerology In Marathi
यांचा स्वभाव प्रेमळ असतो. काहीशी आरामायदायी जीवनशैली त्यांना पसंत असते.
Numerology In Marathi
यांना स्वतंत्र राहायला आवडत. त्यांना बंधनात बांधलेलं आवडत नाही.
Numerology In Marathi
Bigg Boss 19