kimaya narayan
अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राप्रमाणेच एक महत्त्वाची शाखा आहे. अंकशास्त्रामुळे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, विचार समजतात. जाणून घेऊया अशा लोकांविषयी जे अतिशय गूढ असतात, त्यांच्या मनाचा थांग कुणालाच लागत नाही.
Numerology 2025
हे लोक आहेत मूलांक 7. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7,16,25 तारखेला होतो त्यांचा मूलांक 7 असतो. जाणून घेऊया या लोकांच्या स्वभावाविषयी.
Numerology 2025
हे लोक अतिशय शांत, एकांतप्रिय स्वभावाचे असतात. पण हे अतिशय विचार करणारे असतात. यांचं व्यक्तिमत्त्व अनेकांना आकर्षित करणारं असतं.
Numerology 2025
या मूलांकाचा स्वामी केतू असतो. त्यामुळे हे लोक कायम जगापासून विरक्त असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीविषयी त्यांना विशेष प्रेम नसतं.
Numerology 2025
हे लोक अतिशय गूढ स्वभावाचे असतात. प्रत्येक गोष्टीचा गांभीर्याने विचार करतात. प्रत्येक छोट्या गोष्टीचा ते अर्थ शोधतात. एखाद्या गोष्टीचा तळ गाठणं त्यांना आवडते.
Numerology 2025
हे लोक अतिशय समजूतदार असतात. अनेकदा ते एखाद्या व्यक्तीला पहिल्याच भेटीत ओळखतात. अतिशय समजूतदार असतात पण तितकेच लोकांना ओळखण्यात माहीर असतात.
Numerology 2025
हे लोक अतिशय बुद्धिमान आणि संयमी असतात. कठीण परिस्थितीचा सामना संयमाने करण्यास ते प्राधान्य देतात.
Numerology 2025
भविष्यात या लोकांचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढतो. चिकाटीने काम करण्याकडे त्यांचा कल वाढतो.
Numerology 2025
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Numerology 2025
Navratri 2025