Varsha Balhe
तुमचा जन्म ८, १७ किंवा २६ तारखेला झाला आहे? मग तुमचा मूलांक ८ आहे! अंकशास्त्रात हा मूलांक खूप खास मानला जातो.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
मूलांक ८ चा स्वामी ग्रह म्हणजे शनीदेव शिस्त, मेहनत आणि न्याय यांचे प्रतीक.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
लवकर यश मिळत नाही! मूलांक ८ असलेल्या लोकांना यशासाठी जास्त संघर्ष करावा लागतो. त्यांची वाटचाल संथ पण मजबूत असते.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
सुरुवातीचं आयुष्य आव्हानांनी भरलेलं बालपण आणि तरुणपणात अनेक अडचणी व परीक्षा येतात. पण हे लोक हार मानत नाहीत.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
३५-३६ वर्षे ठरतात टर्निंग पॉइंट! या वयानंतर नशीब साथ देऊ लागते. मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होते.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
मोठं यश मिळण्याची शक्यता ३५ वर्षांनंतर सुरू केलेल्या कामांमध्ये यश आणि प्रगतीची शक्यता अधिक असते.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
या लोकांची सर्वात मोठी ताकद कठीण परिस्थितीतही शांत राहतात. संयम आणि चिकाटी हेच त्यांचे शस्त्र असते.
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
साधं जीवन, प्रामाणिक स्वभाव आणि गरजूंना मदत करण्याची वृत्ती, हीच मूलांक ८ ची खरी ओळख!
What Does Mulank 8 Mean in Numerology?
esakal
What Happens If The Sun Disappears?
esakal