3 हजाराची साडी 800 रुपयांना! 'मुळचंद मिल'मध्ये दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर

Apurva Kulkarni

दिवाळी

सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक कपडे खरेदी करताना पहायला मिळताय. योग्य दरात छान कपडे मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

मुळचंद मिल

दरम्यान मुळचंद मिलमध्ये यंदाच्या दिवाळीत बंपर ऑफर देण्यात आली आहे. कपड्यावर खास डिस्काऊंट देण्यात आलाय.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

दिवाळीनिमित्त सवलत

मुळचंद मिलमध्ये नेहमीपेक्षा स्वत: कपडे मिळतच असतात. परंतु दिवाळीनिमित्त त्यात अजूनच सवलत देण्यात आली आहे.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

एकावर एक ड्रेस फ्री

एकावर एक ड्रेस फ्री तर ३ हजारांच्या साड्या ८०० रुपयांपर्यंत मिळणार आहे.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

खास ऑफर

यासाठी मुळचंद मिलने खास ऑफर सुद्धा केली आहे. महिलांचे कपडे, साड्या, लहान मुलांचे ड्रेस या सगळ्यांवर धमाकेदार ऑफर पहायला मिळतेय.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

५०० पासून साड्या

५०० पासून ते ५ हजारपर्यंत आकर्षक अशा साड्या उपलब्ध आहेत. माहेश्वरी, कॉटन, फॅन्सी, काटापदराच्या साड्यांवरही भन्नाट ऑफर देण्यात आली आहे.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

टीप

प्रत्येक ठिकाणच्या शोरुममध्ये किंमतीत फरक आहे. स्थानिक शोरुममध्ये जाऊन चेक करा.

Mulchand Mill Diwali Sale Offer

|

esakal

दिवाळीच्या खरेदीसाठी D-Mart मध्ये भन्नाट ऑफर्स; फक्त ₹49 पासून मिळतायत वस्तू

DMART FESTIVE OFFERS

|

esakal

हे ही पहा...