शेअर बाजार कोसळला तरी हे शेअर्स चमकले; वर्षभरात सुमारे तिप्पट वाढ

Vinod Dengale

तिप्पट रिटर्न

बाजार घसरत असतानाही काही शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली असून काही शेअर्सने गुंतवणूक जवळपास तिप्पट केली आहे.

जागतिक घडामोडी

गेल्या वर्षभरात पदेशी गुंतवणूकदारांची शेअर विक्री, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन टॅरिफ धोरणामुळे शेअर बाजारावर दबाव होता.

मोठा रिटर्न

तरीही या परिस्थितीत निफ्टी वरील काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे.

National Aluminium

National Aluminium या शेअरने ₹143 वरून ₹417 पर्यंत झेप घेत तब्बल 191% रिटर्न दिला. म्हणजेच 1 लाखाची गुंतवणूक वर्षभरात सुमारे 3 लाखांची झाली असती

MCX

Multi Commodity Exchange (MCX) या शेअरने ₹960 वरून ₹2774 पर्यंत झेप घेत जवळपास 189% रिटर्न दिला आहे.

Ather Energy

Ather Energy या कंपनीने IPO नंतर ₹302 वरून ₹908 पर्यंत वाढ करत सुमारे 183% परतावा दिला आहे.

Hindustan Copper

Hindustan Copper या कंपनीच्या शेअरने एका वर्षात 152% तर तीन वर्षांत 426% परतावा दिला आहे.

Force Motors

Force Motors या ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनीने गेल्या वर्षभरात तब्बल 149% पर्यंत परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकमध्ये 1845% वाढ झाली आहे.

भूमी अभिलेखचा मोठा निर्णय, आता ७/१२ अन् ८ 'अ' मिळवा WhatsApp वर

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

हेही वाचा