मुळ्याची भाजी कधी खाल्ली आहे का? जाणून घ्या फायदे आणि रेसिपी

Apurva Kulkarni

मुळा

मुळा हा आरोग्यासाठी फायदेशीर असते. मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु मुळा तिखट, कडू लागत असल्याने अनेक जण मुळा खाणं टाळतात.

RADISH VEGETABLE RECIPE

|

esakal

मुळ्याची भाजी

परंतु तुम्ही चमचमीत आणि पौष्टिक मुळ्याची भाजी खाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याला ते फायदेशीर ठरू शकतं.

MULYACHI BHAJI

|

esakal

साहित्य

मुळा, २ मोठे चमजे चण्याची डाळ (१ तास भिजवलेली) कांदा, लसूण पागा, हिरव्या मिरच्या, जिरे-मोहरी, हळद, चवीनुसार मीठ, तेल, कोथिंबीर

HEALTHY VEGETABLE RECIPE

|

esakal

फोडणी

सुरुवातील कढईत तेल गरम करून त्यात जिरे-मोहरी,लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. त्यानंतर त्यात कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. भिजवलेली डाळ टाकून वाफ येऊ द्या.

MULA BHAJI

|

esakal

मुळा आणि मुळ्याची पानं

डाळ थोडी नरम झाल्यावर हळद आणि चिरलेला मुळा आणि मुळ्याचे पानं घालून चांगलं एकजीव करा.

MULA RECIPE,

|

esakal

मंद आचेवर शिजवा

कढईवर झाकण ठेवून पाणी न घालता मंद आचेवर भाजी १२ ते १५ मिनिटं शिजू द्या.

HOW TO MAKE MULYACHI BHAJI

|

esakal

कोथिंबीर

त्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर पेरून खाण्यासाठी सर्व करा.

SPICY RADISH VEGETABL

|

esakal

चपाती किंवा भाकरी

तुम्ही ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. घरातले सगळे आवडीने खातील.

TASTY RADISH BHAJI

|

esakal

शेवग्याच्या पानांची भाजी कधी खाल्ली का? जाणून घ्या फायदे आणि रेसिपी

SHEVGYACHYA PANANCHI BHAJI

|

esakal

हे ही पहा...