एका रात्रीची पार्टी पण आयुष्यभराची हानी; MDMA चे 'हे' आहेत भयंकर परिणाम

Anushka Tapshalkar

गोरेगाव पूर्व (NESCO) कॉन्सर्ट घटना

गोरेगाव पूर्वेकडील NESCO संकुलातील लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान काही तरुणांकडून एमडीएमए (MDMA) या अमली पदार्थाचे सेवन झाल्याचे समोर आले.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

एमडीएमए म्हणजे काय?

MDMA (Ecstasy/Molly) हा एक सिंथेटिक सायकोएक्टिव ड्रग असून तो मेंदूतील serotonin पातळीवर परिणाम करतो आणि कृत्रिम उत्साह निर्माण करतो.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

अल्पकालीन परिणाम – अत्यानंद आणि ऊर्जा वाढ

या ड्रगमुळे अचानक अत्यानंद, उत्साह वाढणे आणि इतरांबद्दल जास्त भावनिक जवळीक जाणवते.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

शरीरावर तात्काळ परिणाम

हृदयाची गती वाढणे, रक्तदाब वाढणे, शरीराचे तापमान वाढणे (hyperthermia) आणि जास्त घाम येणे हे सामान्य परिणाम आहेत.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

सामान्य साइड इफेक्ट्स

तोंड कोरडे पडणे, दात कुरतडणे, मळमळ, चक्कर येणे आणि झोप कमी होणे असे त्रास दिसू शकतात.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

गंभीर धोके – ओव्हरडोसचा धोका

अतिमात्रा घेतल्यास ओव्हरडोस होऊन जीव धोक्यात येऊ शकतो, तसेच heat stroke मुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

मेंदू व मानसिक परिणाम

गोंधळ, घाबरटपणा, anxiety, panic attacks आणि कधी कधी हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

दीर्घकालीन परिणाम

स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य, झोपेचे विकार आणि मेंदूतील serotonin सिस्टमवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

महत्त्वाचा इशारा

MDMA मध्ये अनेकदा इतर घातक केमिकल्स मिसळलेले असतात. अल्कोहोल किंवा डिहायड्रेशनसोबत घेतल्यास धोका आणखी वाढतो.

Dangerous Long-Term Effects of MDMA

|

sakal

शेतमजुरी ते पोलीस अधिकारी, नंतर उभा केलं ड्रग्ज तस्करीचं साम्राज्य; ड्रग लॉर्ड El Mencho कोण?

el mencho drug cartel mexico

आणखी वाचा