Shubham Banubakode
१७८७ साली मुंबईत पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले होतं.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
१७९४ साली जनरल पोस्ट ऑफिसची स्थापना झाली आणि १७९८ पासून दर महिन्याला लंडनला टपाल पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
१८५० पर्यंत सर्व भारतभर टपालाची सुसूत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली होती.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
१८५४ साली तारायंत्राद्वारे दळणवळणाची सोय उपलब्ध झाली होती.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
१८५५ सालापासून मुंबई, मद्रास, कलकत्ता, गुजरात, कराची आणि तुर्कस्थानमार्गे युरोपशी तारायंत्राद्वारे संपर्क करण्याची व्यवस्था निर्माण झाली.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
या तारायंत्रांमुळे व्यापाऱ्यांची फार मोठी सोय झाली.त्यांना याचा बराच फायदा झाला.
Mumbai First Post Office 1787 History
esakal
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal