Shubham Banubakode
वर्ष होतं १८६९, इजिप्तमध्ये सुएझ कालवा सुरु झाला होता. त्यामुळे या समुद्री मार्गावर बऱ्यापैकी वाहतूक वाढली होती.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
या सागरी मार्गाचा फायदा भारतातील आयात-निर्यातीलाही होत होता. कारण हा कालवा सुरु झाल्यानंतर वेळ आणि पैशांची बचत होऊ लागली होती.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
आयात निर्यात वाढताच मुंबईत परदेशी प्रवासी आणि खलाशांची संख्या वाढत होती. इतकच नाही तर मुंबईत वेश्यांची संख्या वाढू लागली होती.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
कारण शिपिंग कंपन्यांनी दलालांशी संधान बांधून या वेश्यांची आयात सुरू केली होती.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
पोर्ट सैदला येथे या वेश्यांची विक्री होत असे व तेथून त्यांना मुंबईत आणले जाई. या वेश्यांच्या गल्लीचे 'सफेत गल्ली' असे नाव रूढ झाले. डंकन रोड, फॉकलंड रोड भागात देशी व गरीब वेश्या राहत असतं.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
१८९८ साली कमिशनर व्हिन्सेन्ट याने या वेश्यांना गुंड आणि दारुड्यांपासून होणारा उपद्रव कमी करावा म्हणून त्यांच्या घरांना गज लावण्याची योजना राबवली होती.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
मुंबईच्या कामाठीपुरा भागातही वेश्या व्यवसाय चालत असे. काही ठिकाणी चांगल्या वस्तीतही खाजगी स्वरूपात हा वेश्या व्यवसाय चाले. त्या घरांना 'ब्रॉथेल' (वेश्यागृह) म्हटले जात होतं.
Suez Canal and Rise of Prostitution in Mumbai
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why confidence increases after drinking alcohol
esakal