Hardik Pandya: इकडं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना घोर, तिकडं भाऊचं फोटो शूट

प्रणाली कोद्रे

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा सुरू झाली असून या हंगामात मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत आहे.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

दरम्यान, हार्दिकने गेल्या दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. त्यानंतर त्याला गुजरातने मुंबई इंडियन्सला ट्रेड केले.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

याबरोबरच मुंबईने आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत हार्दिकला ही जबाबदारी दिली. मात्र ही गोष्ट चाहत्यांना फारशी पसंत पडली नसल्याचे दिसून आले आहे. त्याचमुळे सध्या हार्दिक सातत्याने ट्रोल होत आहे.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

अशातच आता त्याने इंस्टाग्रामवर त्याच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

या फोटोमध्ये हार्दिकने पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली असून त्यावर काळ्या रंगाचे ब्लेझर घातले आहे.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

या फोटोंमध्ये हार्दिक स्टायलिश लूकमध्ये दिसून येत आहे.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

एकिकडे हार्दिकवर टीका होत अलताना त्याचे हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

Hardik Pandya Photoshoot | Instagram

CSK vs RCB सामन्याला मिळाली रेकॉर्डब्रेक व्ह्युवरशीप

CSK vs RCB | IPL 2024 | X/IPL