IPL इतिहासात सर्वात लांब सिक्स मारणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

अल्बी मॉर्केल

२००८ मध्ये प्रज्ञान ओझाच्या बॉलवर मारलेला हा IPL इतिहासातील 'नंबर १' चा सर्वात लांब षटकार आहे. त्याने १२४.५ मीटर लांब षटकार मारला आहे.

IPL Longest Six

|

esakal

प्रवीण कुमार

२००८ मध्ये RCB कडून खेळताना या वेगवान गोलंदाजाने आश्चर्यकारकपणे १२४ मीटरचा अवाढव्य षटकार ठोकला होता.IPL Longest Six

IPL Longest Six

|

esakal

ॲडम गिलख्रिस्ट

२०११ मध्ये धरमशालाच्या मैदानात गिलख्रिस्टने चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर पाठवला होता. त्याने १२२ मीटर लांब षटकार मारला होता.

IPL Longest Six

|

esakal

रॉबिन उथप्पा

२०१० मध्ये आरसीबीकडून खेळताना उथप्पाने आपल्या खास 'पिक-अप शॉट'वर सीएसके विरुद्ध हा लांब षटकार मारला होता. त्याने १२० मीटर लांब षटकार मारला होता.

IPL Longest Six

|

esakal

ख्रिस गेल

२०१३ च्या ऐतिहासिक १७५ धावांच्या खेळीत 'युनिव्हर्स बॉस म्हणजे ख्रिस गेल पुणे वॉरियर्स विरुद्ध हा प्रचंड षटकार लगावला होता. त्याने ११९ मीटर लांब षटकार मारला होता.

IPL Longest Six

|

esakal

युवराज सिंग

२००९ मध्ये पंजाबकडून खेळताना 'सिक्सर किंग' युवीने त्याच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये ११९ मीटरचा षटकार मारला होता.

IPL Longest Six

|

esakal

लियाम लिव्हिंगस्टोन

लियाम लिव्हिंगस्टोनने २०२२ मध्ये मोहम्मद शमीच्या चेंडूवर मारलेला हा आधुनिक आयपीएलमधील सर्वात लांब आणि प्रभावी षटकार आहे.

IPL Longest Six

|

esakal

बेन कटिंग

२०१६ च्या फायनलमध्ये आरसीबी विरुद्ध बेन कटिंगने मारलेला हा षटकार ११७ मीटर एवढा होता.

IPL Longest Six

|

esakal

2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये दोनदा टॉस का झाला होता?

2011 World Cup final

|

esakal 

येथे क्लिक करा.