Mumbai Indians retained players : 'मुंबई इंडियन्स'ने IPL 2026 साठी 'रिटेन' केलेले भारतीय प्लेयर्स, पाहा फक्त एका क्लिकवर!

Mayur Ratnaparkhe

रोहित शर्मा -

मुंबई इंडियन्सचा सर्वात विश्वासू चेहरा. रोहितचा अनुभव आणि नेतृत्व कौशल्य संघासाठी मोठी ताकद ठरणार.

सूर्यकुमार यादव –

सूर्यकुमारची आगळीवेगळी फलंदाजी MI च्या मधल्या फळीला स्थिरता देते. T20 क्रिकेटमधला MI चा खरा गेमचेंजर.

तिलक वर्मा –

तिलकच्या सातत्यपूर्ण खेळीमुळे तो MI चा भविष्यातील आधारस्तंभ मानला जातो.

हार्दिक पांड्या –

हार्दिक पांड्या 2026 मध्येही कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार. त्याची ऑलराऊंड कामगिरी महत्त्वाची.

शार्दुल ठाकूर –

गोलंदाजीसोबत बॅटिंगमधूनही योगदान देणारा उपयुक्त खेळाडू.

जसप्रीत बुमराह –

जगातील धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक. MI चं सर्वात धारदार शस्त्र

दीपक चाहर –

नव्या चेंडूवर घातक स्विंग. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची क्षमता संघासाठी महत्त्वाची.

अश्विनी कुमार –

उत्साह, वेग आणि अचूकता – MI च्या भविष्यातील गुंतवणुकीपैकी एक.

रघू शर्मा –

तरुण स्पिनर म्हणून MI च्या स्पिन युनिटला वाढलेली ताकद.

नमन धीर –

मिडल ऑर्डरमध्ये आक्रमक फलंदाजीची MI ला नवी धार.

Next : 12 लाख ते १८ कोटी जडेजाला प्रत्येक हंगामात किती मिळाली सॅलरी?

Ravindra Jadeja IPL Salary

|

Sakal

येथे पाहा