मुमताजने मृत्यूसमयी शाहजहांकडून दोन वचनं घेतली, ज्यामुळे इतिहास घडला

संतोष कानडे

मुघल सम्राट

मुघल सम्राटांनी किती लग्न करावीत आणि हरममध्ये किती कनिज ठेवाव्यात, याला काहीही बंधन नव्हतं

अकबर बादशहा

अकबर बादशहाच्या हरममध्ये तर पाच हजार स्त्रीया होत्या, असे ऐतिहासिक संदर्भ सापडतात

ताजमहल

शाहजहांन बादशहाने ताजमहल निर्माण करुन प्रेमाचं प्रतिक उभं केलं, असं बोललं जातं.

बेगम

शाहजहांची सगळ्यात आवडती बेगम ही मुमताज महल होती. तिने तब्बल १४ मुलांना जन्म दिला होता.

वचनं

मुमताजने मृत्यूसमयी शाहजहांकडून दोन वचनं घेतली होती. ती वचनं शहाजहांनने पाळली, असं म्हणतात

मुमताज

पहिलं वचन हे होतं की, त्याने दुसऱ्या पत्नींसोबत मुलं जन्माला घालू नयेत. शाहजहांनला आधीच अनेल मुलं होती.

मकबरा

दुसरं वचन होतं, शहाजहांनने तिच्या आठवणींमध्ये जगातला सर्वोत्तम मकबरा बनवावा. त्याने ते पूर्ण केलं

इतिहासकार

ताजमहल बांधला खरा पण वचनांबद्दल शाहजहांनच्या वेळचे बहुतेक फारसी इतिहासकार खरं मानत नाहीत.

ताज महोत्सव

दरवर्षी आग्र्यात ताज महोत्सव साजरा केला जातो. १९९२ पासून ही परंपरा सुरु झाली आहे.

ताजमहलजवळ मुघलांनी बदनाम गल्ल्या का वसवल्या

येथे क्लिक करा