स्वराज्याची एकमेव भळभळती जखम, 'हा' किल्ला जिंकला असता तर...

Apurva Kulkarni

मुरुड-जंजिरा

22 एकरमध्ये असलेल्या जंजीऱ्याचं बांधकाम दगड, शिसं आणि चुना वापरुन करण्यात आलं आहे.

Murud Janjira Fort:

|

esakal

पाणीपुरवठा

जंजीरा किल्ल्याच्या आतमंध्ये एक तलाव आहे. तिथून संपुर्ण गडाला पाणीपुरवठा केला जाई.

Murud Janjira Fort:

|

esakal

काबिज

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबिज करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, परंतु त्यात मराठ्यांना अपयश आलं.

Murud Janjira Fort:

|

esakal

50 किमी

मुरुड जंजिरा किला हा अलिबाग शहरापासून 50 किमी अंतरावर आहे.

Murud Janjira Fort:

|

esakal

बोटीची सोय

जंजिरा जलदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मुरुड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीची सोय आहे.

Murud Janjira Fort:

|

esakal

कसे जालं?

किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत जाऊ शकतात. तसंच या किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतही शुल्क नाही.

Murud Janjira Fort:

|

esakal

महामेरु

हा किल्ला जिकंला असता तर स्वराज्याच्या नावे अजून एक महामेरु ठरला असता.

Murud Janjira Fort:

|

esakal

सह्याद्रीचा सर्वात अवघड किल्ला कोणता? मराठेशाहीचा मेरुमणी..

Kulang Fort in Igatpuri

|

esakal

हे ही पहा...