पुजा बोनकिले
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन हा दरवर्षी १८ मे रोजी साजरा केला जातो.
नागरिकांमध्ये सजगता यावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
ऐतिहासिक वस्तू जसे की, शस्त्रे, दागिने,भांडी, शिलालेख यासारख्या विविध वस्तूंचा संग्रह जेथे केला जातो, त्याला वस्तुसंग्रहालय म्हणतात.
तुम्ही वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त पुण्यातील महत्वाच्या वस्तुसंग्रहालय नक्की भेट देऊ शकता.
पुण्यातील राजा दिनकर केळकर या संग्रहालयला नक्की भेट द्या. तसेच मुलांना देखील नक्की घेऊन जा.
तुम्हाला संग्रहालयदिन खास बनवायचा असेल तर पुण्यातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयला नक्की भेट देऊ शकता.
पुण्यातील आगाखान पॅलेस प्रसिद्ध संग्रहालय आहे.
संग्रहालयादिनानिमित्त मुलांना घेऊन किंवा स्वत: देखील भारत इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊ शकता.