पुजा बोनकिले
आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन हा दरवर्षी १८ मे रोजी साजरा केला जातो.
नागरिकांमध्ये सजगता यावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
नव्या पिढीला संघर्ष, विजय आणि ठेवा जपण्यास मदत होते.
वस्तूसंग्रहालयात गेल्यावर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
कोणत्याही वस्तूसंग्रहालयात गेल्यावर तेथील शस्त्र, अलंकार, कागदपत्रे, भांडी वस्तूंना स्पर्श करू नका.
परवानगी शिवाय फोटो किंवा व्हिडिओ काढू नका.
वस्तूसंग्रहालयातील भिंतींवर काही लिहू नका.
वस्तूसंग्रहालयातील वस्तूंचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका.